गर्लफ्रेंड : एक प्रश्न विचारू?
बॉयफ्रेंड : विचार की!
गर्लफ्रेंड : नक्की विचारू? तू रागावणार नाहीस ना?
बॉयफ्रेंड : अगं वेडे! हवं ते विचार, मी नाही रागावणार.
गर्लफ्रेंड : मग सांग… तू किती श्रीमंत आहेस?
बॉयफ्रेंड : माझ्याकडे स्वत:ची बँक आहे.
गर्लफ्रेंड : वॉव! कोणती बँक?
बॉयफ्रेंड : पॉवर बँक!