नवरा : ऐक ना! मला एक गोष्ट सांग. स्त्रियाच का जेवण बनवतात? बायको : कारण जगाचा हा नियम आहे, कैद्यांना जेवण सरकारच देतं.