नवरा : तुला असं वाटत नाही का, आजकाल तुझी जीभ जास्त चालायला लागली आहे. बायको : हो मग, तुम्ही गाडी चालवायला शिकवलंत? नवरा : नाही! बायको : मग! जे येतं तेच चालवीन ना!