नवरा (लाडात) : मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो.

बायको : जीव तर कोणीही देईल.

तुम्ही माझ्यासोबत जगून दाखवा.