नवरा : सारखा सारखा फोन बघून 

माझे डोळे खराब होतील.

बायको : मग कशाला बघता?

मला बघत जा!

नवरा : मग, डोकं खराब होईल!