बायको : तुम्हाला माझ्या नातेवाईकांमध्ये सर्वात जास्त कोण आवडतं? नवरा : तुझी सासू, सासरेबुवा, दीर, नणंद