(बायको रडत बसलेली असते.) नवरा : अगं! काय झालं? तू रडत का आहेस? बायको : मी खूप वाईट आहे ना? नवरा : हो! ते तर मला माहीत आहे, पण रडत का आहेस?