बायको उदास बसलेली असते…

नवरा : काय झालं?

बायको : माझं डोकं बिघडलं आहे.

नवरा : घ्या! जी गोष्ट नाहीए, तीसुद्धा बिघडतेय.