नवरा : तू गरिबीत माझ्यासोबत राहशील?
बायको : राहिन!
नवरा : तू कठीण काळात माझ्याबरोबर राहशील?
बायको : हं! राहिन!
नवरा : तू माझ्याशी भांडण न करता राहशील?
बायको तोंड बंद ठेऊन… जणूकाही प्रश्न कळलाच नाही…
असे अविर्भाव चेहऱ्यावर आणून… इकडे-तिकडे बघायला लागते…