नवरा : बायकोचं सर्वात मोठं खोटं बोलणं कोणतं?

बायको : यांना विचारून सांगते!

आणि नवऱ्याचं?

नवरा : हिला विचारायची काय गरज आहे.