नवरा : तुला माझी कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते?

बायको : हीच की…! तुमचा पगार माझ्या खात्यात जमा होतो.