शाळेत असताना चुकून दुसऱ्या वर्गात गेलो, तर असं वाटायचं की नवीन ग्रहावर आलोय. त्या वर्गातील पोरं अशी बघायची जणू एलियन आलाय आपल्या वर्गात.