मुलगा : ऐकना तू माझी गर्लफ्रेंड बनतेस का?

मुलगी : अरे तू वेडा आहेस का? तुझं स्टँडर्ड बघ आणि माझं स्टँडर्ड बघ.

मुलगा : मग वाढवना तुझं स्टँडर्ड.