‘मन्याचे बोल…’

‘बे’चा पाढा एका कागदावर लिहून 

तो जाळल्यावर जी राख तयार होते 

तिला ‘बेचिराख’ म्हणतात.