मनी : मी माझ्या बाबांची परी आहे. मन्या : मीसुद्धा माझ्या बाबांचा पारा आहे. मनी : पारा? ते कसं काय? मन्या : मला बघताच बाबांचा पारा चढतो.