बायको : माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट काय आहे? नवरा : ती लाल रंगाची कार दिसतेय... बायको आनंदाने 'वॉव!' 'वॉव!' करायला लागते. नवरा : बस, त्याच रंगाची लिपस्टिक आणली आहे.