बायको : अहो! काल डॉक्टर सांगत होते, माझं बीपी वाढलंय. बीपी म्हणजे काय हो? नवरा : अगं! बीपी म्हणजे, 'बावळटपणा'