कारला टेकून उभ्या असलेल्या बाईकडे नवरा एकटक पाहत असतो. बायको विचारते, "अहो काय बघताय त्या बाईकडे?" नवरा : मी विचार करतोय, मी अशी कार कधी घेणार? आणि तू अशी टेकून कधी उभी राहणार? बायको : "हां! मग ठीक आहे! अजून नीट बघा!"