बायकोनं ५० च्या दोन नोटा देऊन सांगितलं

५० रुपयांचे मटार आणि ५० रुपयांचे बटाटे घेऊन या.

काही वेळाने नवरा परत आला आणि

त्यानं विचारलं, “मटार आणायची नोट कुठली?”