मन्या लेडीज पार्लरच्या रिसेप्शनवर मासिक वाचत बसलेला असतो.
एक बाई येते आणि हळूच खांद्याला स्पर्श करत म्हणते, “चला!”
मन्या घामाघूम होतो आणि म्हणतो,
“माझं लग्न झालं आहे आणि इथे मी बायकोबरोबर आलो आहे.”
ती बाई म्हणते, “आहो! नीट बघा, मीच आहे.”