नवरा : सकाळी उठल्यावर मी प्रार्थना करतो… तुझ्यासारखी बायको सगळ्यांना मिळो! बायको : आय्या! खरंच! नवरा : हो, केवळ मीच का दु:खी राहू?