सासू : तुला जेवण बनवता येत नाही?

सून : नाही सासुबाई!

सासू : मग लग्नाआधी का नाही सांगितलंस?

सून : सरप्राइज!