मन्या : तू बाइक एवढी फास्ट का चालवत आहेस? जन्या : हे पत्र अर्जंट द्यायचं आहे. मन्या : कुठे? जन्या : पत्ता वाचायला वेळ नाही.