आई, मन्या आणि मन्याची बोयको सोफ्यावर बसलेले असतात.

आई (मन्याला) : तुझी बायको कामचोर आहे.

बायको (मन्याला) : आता तुम्हीच सांगा, मी कामचोर आहे का? 

मी सासुबाईंच कोणतं काम चोरलं?

उलट मी तर…

माझी सगळी कामं सासुबाईंना करायला देते.