मन्या : बाबा! मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवू? बाबा : म्हण! (मन्या गाण म्हणतो…) बाबा : अरे! तू तर रेडिओवर गायला हवंस! मन्या : बाबा! तुमचे खूप धन्यवाद! बाबा : कसले धन्यवाद, निदान रेडिओ बंद तरी करता येतो.