मन्या : आई! शाळेत बाई सांगत होत्या! स्त्री म्हणजे ‘शक्ती’! आई : हं! मन्या : मग, पुरुष काय असतात? आई : सहनशक्ती!