शिक्षक : मन्या! काल तू शाळेत का आला नाहीस? मन्या : सर! काल मी स्वप्नात अमेरिकेला गेलो होतो. शिक्षक : ठीक आहे…! आणि जन्या तू का नाही आलास? जन्या : सर! मी मन्याला एअरपोर्टला सोडायला गेलो होतो.