मन्या : काय रे जन्या! जिकडे जातोस तिकडे मुलींकडे बघत असतोस? जन्या : मुलींचे मेकअपचे पैसे फुकट जाऊ नयेत म्हणून बघतो. बाकी माझी नियत एकदम साफ आहे.