मन्या आणि जन्या कारमध्ये बसलेले असताता…

मन्या : नाही! नाही! हे चुकीचं आहे!

गरीब माणूस बोलणं चुकीचं आहे!

माणूस आहे! माणूस म्हणा!

त्याच्याकडे किती पैसा आहे, किती धन-दौलत आहे,

यावरून तुम्ही ठरवणार का, त्याला काय म्हणायचं?

गरीब माणूस! बरोबर वाटतं हे?

माणसाला माणूस म्हणूनच संबोधा!

जन्या (वैतागून) : बरं! ठीक आहे बाबा! तू माणसाला ठोकलंस!