मन्याची गोष्ट… मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू का? जन्या : सांग की, मित्रा! मन्या : ज्याचा कुणी नसतो. त्याचा मोबाइल असतो. ज्याच्याकडे मोबाईल असतो. तो कुणाचाच नसतो.