मन्याची भन्नाट गोष्ट… मन्या : मित्रा! तुला एक भन्नाट गोष्ट सांगतो. जन्या : कोणती रे? मन्या : वॉर्डरोब उघडलं की बायकांसमोर दोन समस्या असतात. जन्या : कोणत्या रे? मन्या : घालायला कपडे नाहीत आणि ठेवायला जागा नाही.