बायको : ऐक ना! तुम्हाला नागिणीची भीती वाटते का? नवरा : नाही! बायको : का? नवरा : अगं! अनेक वर्षांपासून बरोबर राहातो आहे. आता सवय झाली आहे.