बायको : आज तुम्ही ‘आय लव्ह यू!’ बोललात, तर मी पोळी खाईन.

नवरा : खा! किंवा नको खाऊ! मी बोलणार नाही!

बायको : ठीक आहे! मी पराठे खाऊन झोपेन.