बायको : ऐका ना! माझा भाऊ येतोय! नवरा : बरं! बायको : आई विचारत होती काही पाठवायचं आहे का. नवरा : नको! नको! काही पाठवायची गरज नाही. त्यांना म्हणाव जे दिलंय तेच घऊन जा.