बायको : तुमच्याशी लग्न करून मला एवढा त्रास आहे. त्यापेक्षा मी एखाद्या राक्षसाशी लग्न केलं असतं, तरी एवढा त्रास झाला नसता. नवरा : रक्ताच्या नात्यात लग्न होतं का?