बायकोची दहावीची मार्कशीट पाहून नवऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं…

बायको : काय झालं? माझी दहावीची मार्कशीट पाहून

तुमचे डोळे भरून का आले?

नवरा (डोळे पुसत) : अगं! यात तसं लिहिलंच आहे,

‘चांगली वर्तणूक, शांत स्वभाव.’