बायको : काय हो, काल तुम्ही शेजारणीसोबत  पिक्चर बघायला गेला होतात? नवरा : तूच सांग काय करू…  एक तरी पिक्चर फॅमेलीसोबत  बघण्यासारखा आहे का?