एकदा पप्या आणि बायकोला लग्नाला जायचं असतं …

बायको ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करायला जाते…

पप्या बाहेर तिची वाट पाहत उभा असतो…

बायको : अहो… चला लग्नाला जाऊया…

पप्या : ताई… मी इथे बायकोची वाट बघतोय… तुम्ही कोण आहात?

बायको : अहो… मीच तुमची बायको आहे… मेकअप केल्यामुळे वेगळी दिसतेय… व्यवस्थित पाहा ना…