-
अभिनेता टायगर श्रॉफ मार्शल आर्ट्स तज्ञ म्हणून ओळखला जातो. बहुचर्चित ‘बागी’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी टायगर श्रॉफने आपले मार्शल आर्ट्स कौशल्य दाखवले. यावेळी त्याची सहकलाकार श्रद्धा कपूरही उपस्थित होती.या चित्रपटासाठी श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ या दोघांनी बरीच मेहनत घेतली आहे.
-
टायगर मार्शल आर्ट्च्या किक् ची झलक दाखवली.
-
अभिनेता टायगर श्रॉफ हिरोपंती या चित्रपटातून आपल्या नृत्य कौशल्याने सर्वांच लक्ष वेधून घेतले होते. आता टायगर पुन्हा एकदा आपल्या आगामी ‘बागी’ या चित्रपटातून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास तयार झाला आहे. त्याने . त्याने या चित्रपटासाठी प्राचीन मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले आहे.
-
चित्रपटातील टायगरचे सिक्स पॅक्स आणि पिळदार शरीरयष्टीही लक्ष वेधून घेणारी आहे.
-
दोन वर्षांनंतर टायगर श्रॉफ रुपेरी पडद्यावर पुन्हा झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरच्या आगामी ‘बागी’हा चित्रपट येत्या २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
-
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करताना छायाचित्रातून दिसत आहे.
-
‘बागी’या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री श्रद्धा कपूर
-
बागीचे दिग्दर्शक सब्बीर खान याच्याबरोबर टायगर आणि श्रद्धा कपूर.
टायगरची ‘हिरोपंती’…
Web Title: Baaghi tiger shroff shows off martial arts skills with shraddha kapoor see pics