• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shruti marathe and gaurav ghatnekar marriage photos

.. असा होता श्रुती मराठे-गौरव घाटणेकरचा विवाहसोहळा

हे नवदाम्पत्य हनीमुनसाठी बाली येथे जाणार असल्याचे कळते.

December 7, 2016 01:05 IST
Follow Us
  • मराठी टीव्ही आणि सिनेसृष्टीत सध्या लग्नांचा मौसम आहे. 'राधा ही बावरी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे 4 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाली. अभिनेता गौरव गौरव घाटणेकरसोबत विवाह केला. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे नवदाम्पत्य हनीमुनसाठी बाली येथे जाणार असल्याचे कळते. दरम्यान, या लग्नसोहळ्याला मराठी चित्रटपसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.
    1/

    मराठी टीव्ही आणि सिनेसृष्टीत सध्या लग्नांचा मौसम आहे. 'राधा ही बावरी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे 4 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाली. अभिनेता गौरव गौरव घाटणेकरसोबत विवाह केला. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे नवदाम्पत्य हनीमुनसाठी बाली येथे जाणार असल्याचे कळते. दरम्यान, या लग्नसोहळ्याला मराठी चित्रटपसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.

  • 2/

  • 3/

  • 4/

  • 5/

  • 6/

  • 7/

  • 8/

  • 9/

Web Title: Shruti marathe and gaurav ghatnekar marriage photos

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.