• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. remembering prithviraj kapoor on his 111th birth anniversary

चित्रपटसृष्टीचे ‘सिकंदर’

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगमंचासाठी महत्त्वाचे नाव म्हणजे पृथ्वीराज कपूर. आज त्यांची १११वी जयंती. पृथ्वीराज यांनी अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी केलेले काम अजरामर असे आहे. त्यांची मुलं, नातवंडे आणि पतवंडेही याच क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचा नावाचा वारसा पुढे नेत आहेत. कपूर कुटुंबामधील अभिनयाचा वारसा त्यांच्यापासूनच सुरु होतो.
    1/8

    भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगमंचासाठी महत्त्वाचे नाव म्हणजे पृथ्वीराज कपूर. आज त्यांची १११वी जयंती. पृथ्वीराज यांनी अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी केलेले काम अजरामर असे आहे. त्यांची मुलं, नातवंडे आणि पतवंडेही याच क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचा नावाचा वारसा पुढे नेत आहेत. कपूर कुटुंबामधील अभिनयाचा वारसा त्यांच्यापासूनच सुरु होतो.

  • 2/8

    मुघल-ए-आझम या १९६० साली आलेल्या चित्रपटातील अकबरच्या भूमिकेसाठी पृथ्वीराज यांना आजही नावाजले जातात.

  • 3/8

    पेशावर येथील थिएटरमधून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

  • 4/8

    १९४४ साली प्रसिद्ध पृथ्वी थिएटरची स्थापना पृथ्वीराज कपूर यांनीच केली.

  • 5/8

    माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह पृथ्वीराज कपूर.

  • 6/8

    पृथ्वीराज यांना १९७२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 7/8

    पृथ्वाराज कपूर यांच्या उजव्या बाजूला त्यांचा मुलगा राज कपूर आणि डाव्या बाजूला नातू रणधीर कपूर.

  • 8/8

    पृथ्वारीज यांचे कर्करोगाने २९ मे १९७२ रोजी निधन झाले.

Web Title: Remembering prithviraj kapoor on his 111th birth anniversary

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.