Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. throwback thursday of bollywood kapoor family with pic

Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या योगदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या या चित्रपटसृष्टीत काही कलाकारांच्या कुटुंबियानीही मोलाचे योगदान दिले. अशा कुटुंबांपैकी एक म्हणजे, 'कपूर्स'. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
    1/10

    हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या योगदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या या चित्रपटसृष्टीत काही कलाकारांच्या कुटुंबियानीही मोलाचे योगदान दिले. अशा कुटुंबांपैकी एक म्हणजे, 'कपूर्स'. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 2/10

    हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाची पाने उलटली असता कपूर कुटुंबियांच्या योगदानाचा अंदाज सहज लावता येतो. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 3/10

    पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते आता रणबीर कपूरपर्यंत प्रत्येकानेच आपापल्या परीने या कलाविश्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 4/10

    राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर या भावंडांमागोमाग त्यांच्या मुलांनीही चित्रपटसृष्टीचीच वाट धरली. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 5/10

    अशा या 'बिग फॅट' कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्येही कुतूहलाचे वातावरण पाहायला मिळते. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 6/10

    विविध कार्यक्रम, प्रदर्शनं, चित्रपट महोत्सवांमध्येही कपूर कुटुंबाविषयी मोठ्या आदराने बोलले जाते. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 7/10

    (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 8/10

    (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 9/10

    (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

  • 10/10

    (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)

Web Title: Throwback thursday of bollywood kapoor family with pic

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.