• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor anand abhyankar daughter sanika abhyankar off to maldives honeymoon

सानिका अभ्यंकरचा मालदिवमध्ये ‘हनिमून’

Updated: September 10, 2021 14:21 IST
Follow Us
  • दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका अभ्यंकर नुकतीच लग्नबंधनात अडकली. सानिका हनिमूनसाठी मालदिवला गेली असून तिने तेथील काही छायाचित्रे इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहेत.
    1/5

    दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका अभ्यंकर नुकतीच लग्नबंधनात अडकली. सानिका हनिमूनसाठी मालदिवला गेली असून तिने तेथील काही छायाचित्रे इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहेत.

  • 2/5

    मालदिवच्या नयनरम्य समुद्रकिनारी वाळूत चालत असतानाचा सानिकाचा हा सुंदर फोटो (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

  • 3/5

    सानिकाच्या 'मिस्टर परफेक्ट'ची ओळख अजूनही गुलदस्त्यातच आहे, असं म्हणावं लागेल. कारण, तिने अजूनही पतीचं नाव सर्वांसमोर उघड केलं नाही.

  • 4/5

    जुलैमध्ये सानिकाचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यातच तिचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते.

  • 5/5

    दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची मुलगी म्हणून तर सानिकाची ओळख आहेच. पण, तिने स्वत:च्या कर्तृत्वाने या कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केलीये. मालिका विश्वात सहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका, नृत्यांगना अशी तिची ओळख खऱ्या अर्थाने अनेकांच्या मनावर छाप पाडतेय.

Web Title: Marathi actor anand abhyankar daughter sanika abhyankar off to maldives honeymoon

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.