• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prarthana beheres photos after marriage

प्रार्थनाचा गृहप्रवेश

Updated: September 10, 2021 14:21 IST
Follow Us
  • मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. निर्माता, दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्यासोबत प्रार्थनाने संसार थाटला असून, या नवदाम्पत्याने त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.
    1/6

    मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. निर्माता, दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्यासोबत प्रार्थनाने संसार थाटला असून, या नवदाम्पत्याने त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.

  • 2/6

    डेस्टिनेशन वेडिंग केल्यानंतर प्रार्थनाने आपल्या नवऱ्याच्या घरी गृहप्रवेश केला.

  • 3/6

    प्रार्थनाच्या बहिणीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/6

    प्रार्थना आणि तिचा नवरा अभिषेक यांनी त्यांच्या बोटावर एकसारखाच टॅटू काढला आहे. हा टॅटू अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. दोघांनीही हाताच्या बोटावर लग्नाची तारीख म्हणजेच १४.११.१७ अशी गोंदवून घेतलीय.

  • 5/6

    प्रार्थना आणि अभिषेकचा लग्नानंतरचा पहिला सेल्फी.

  • 6/6

    गोव्यात झालेल्या प्रार्थना – अभिषेकच्या डेस्टिनेशन वेडिंगची बरीच चर्चा मनोरंजन विश्वात रंगली. अनेक कलाकार मंडळींनी या लग्नात कल्ला केल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Prarthana beheres photos after marriage

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.