Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. drishyam fame actress ishita dutta weds actor vatsal seth

‘दृश्यम’मधील ती अभिनेत्री विवाहबद्ध

Updated: September 10, 2021 14:21 IST
Follow Us
  • 'दृश्यम' या चित्रपटात अभिनेता अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता मंगळवारी विवाहबंधनात अडकली. 'टार्झन' फेम वत्सल सेठसोबत तिने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. इशिता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण असून वत्सलहून ती जवळपास १० वर्षांनी लहान आहे. एका मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते.
    1/5

    'दृश्यम' या चित्रपटात अभिनेता अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता मंगळवारी विवाहबंधनात अडकली. 'टार्झन' फेम वत्सल सेठसोबत तिने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. इशिता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण असून वत्सलहून ती जवळपास १० वर्षांनी लहान आहे. एका मालिकेच्या सेटवर या दोघांची ओळख झाली. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

  • 2/5

    मुंबईतल्या जुहू येथील इस्कॉन मंदिरात हा लग्नसोहळा पार पडला. बॉलिवूड विश्वातील काही कलाकारांनीही या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

  • 3/5

    'रिश्तों का सौदागर बाजीगर' या मालिकेत वत्सल- इशिताने एकत्र काम केलं. तेव्हापासूनच ते एकमेकांना डेट करत होते. मात्र, कधीही दोघांनी उघडपणे रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं नाही.

  • 4/5

    अजय देवगण पत्नी काजोलसह लग्नाला उपस्थित होता. विशेष म्हणजे वत्सल आणि इशिता या दोघांच्या बॉलिवूड पदार्पणातील चित्रपटात अजयने भूमिका साकारली होती. 'टार्झन: द वंडर कार' या चित्रपटात तो वत्सलच्या वडिलांच्या तर 'दृश्यम' या चित्रपटात तो इशिताच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला. त्यामुळे दोन्ही कलाकारांशी जवळची ओळख असल्याने अजयने लग्नाला आवर्जून हजेरी लावली.

  • 5/5

    दोघांच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास इशिता आगामी 'फिरंगी' या चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकणार आहे. यामध्ये ती कॉमेडियन कपिल शर्मासोबत भूमिका साकारणार आहे. तर वत्सल 'हासिल' या मालिकेत भूमिका साकारत आहे.

Web Title: Drishyam fame actress ishita dutta weds actor vatsal seth

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.