-
२०१८ मध्ये सई ताम्हणकर वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट घेऊन येतेय. २०१७ च संपूर्ण वर्ष सई रुपेरी पडद्यापासून दूर राहिली, तरी तिचे वर्षभराचे सगळेच पब्लिक अपिअरन्सेस ग्लॅमरस आणि स्टयलिश राहिलेत. २०१७ च्या 'फेमिना फॅशन नाईट'ची शो स्टॉपर म्हणून तिने आपलं फॅशन जगतातलं वजन नक्कीच वाढवलं. सईचं हे वर्ष स्टाइलच्या बाबतीत नक्कीच वैविध्यपूर्ण राहिलं. तिने २०१७ च्या संपूर्ण वर्षात कोणकोणत्या प्रकारचे वैविध्यपूर्ण पोशाख वापरले ते तिच्या 'लुक बुक' द्वारे पाहुयात.
-
सई ताम्हणकर
-
सई ताम्हणकर
-
सई ताम्हणकर
-
सई ताम्हणकर
-
सई ताम्हणकर
सई ताम्हणकरचे ‘लुक बुक २०१७’
Web Title: Sai tamhankar look book