• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lfw summer resort 2018 lakme fashion week day 1 dhruv kapur ikai by ragini ahuja gen next designers

Lakme Fashion Week 2018: जत्रा अनोख्या फॅशनची

बदलणाऱ्या फॅशनची चाहूल घ्यायची तर ‘लॅक्मे फॅशन वीक’ला पर्याय नाही.

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • वर्षांतून दोनदा होणारा लॅक्मे फॅशन शो हा देशातल्या फॅशन शोजमधला सगळ्यात नामांकित फॅशन शो आहे.
    1/11

    वर्षांतून दोनदा होणारा लॅक्मे फॅशन शो हा देशातल्या फॅशन शोजमधला सगळ्यात नामांकित फॅशन शो आहे.

  • 2/11

    लॅक्मे फॅशन वीक आला म्हणजे सेलिब्रेटींच्या चाहत्यांना आठवडाभराची मेजवानीच असते. मोठमोठय़ा डिझायनर्सच्या कपडय़ांचं शोकेसिंग आठवडाभर मोठय़ा दिमाखात सादर होत असतं.

  • 3/11

    झगमगत्या दुनियेचं आकर्षण प्रत्येकालाच असतं आणि त्यातही आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना जवळून पाहण्याची संधी रॅम्पवर होणाऱ्या फॅशन शोजमधून मिळते.

  • 4/11

    पहिल्या दिवशी रॅम्पवर अभिनेत्री हुमा कुरेशी आणि अभिनेता साकिब सलीम यांची जादू पाहायला मिळाली.

  • 5/11

    बदलणाऱ्या फॅशनची चाहूल घ्यायची तर ‘लॅक्मे फॅशन वीक’ला पर्याय नाही.

  • 6/11

    कपडे, रंग, फॅशन डिझायनर्सची सर्जनशीलता आणि त्यांच्या कल्पक डोक्यातून अवतरलेले फॅशनेबल कपडे त्यांच्यापेक्षा दुप्पट आत्मविश्वासाने परिधान करून रॅम्पवर टेचात वावरणाऱ्या मॉडेल्स.. असा रंगारंग देखणा सोहळा असतो.

  • 7/11

    भारतातल्या फॅशन शोजमधला सर्वात नामांकित फॅशन शो म्हणजे लॅक्मे फॅशन वीक.

  • 8/11

    या लॅक्मे फॅशन वीकचे वर्षांतून दोन सीझन होतात. एक म्हणजे समर रिसॉर्ट आणि दुसरा विंटर फेस्टिव्हल.

  • 9/11

    ‘लॅक्मे फॅशन वीक’कडे फक्त फॅशन इंडस्ट्रीचेच नाही तर पूर्ण जगाचे लक्ष असते.

  • 10/11

    या इंडस्ट्रीत नव्याने पाय रोवू पाहणाऱ्या प्रत्येक फॅशन डिझायनरला हा फॅशन वीक खुणावत असतो.

  • 11/11

    वर्षांतून दोनदा होणाऱ्या या फॅशन शोसाठी दर वर्षी नवीन डिझायनर्सना संधी दिली जाते.

Web Title: Lfw summer resort 2018 lakme fashion week day 1 dhruv kapur ikai by ragini ahuja gen next designers

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.