• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pics of aishwarya rai bachchan looking like a celestial beauty in gowns because your eyes deserve the best

तिची अदा करी फिदा..

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • ऐश्वर्या राय बच्चन .. जिच्या नावातच ऐश्वर्य आहे तिच्या सौंदर्याबद्दल बोलताना शब्दही कमी पडावेत. जिची एक छबी टिपण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो अशा या ऐश्वर्याकडे कोणीही टक लावून पाहावे अशीच ती आहे. आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्याची स्टाइलही अनेक मुलींना प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे काही गाउन लूक्सवर एक नजर टाकूया.
    1/9

    ऐश्वर्या राय बच्चन .. जिच्या नावातच ऐश्वर्य आहे तिच्या सौंदर्याबद्दल बोलताना शब्दही कमी पडावेत. जिची एक छबी टिपण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो अशा या ऐश्वर्याकडे कोणीही टक लावून पाहावे अशीच ती आहे. आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या ऐश्वर्याची स्टाइलही अनेक मुलींना प्रेरणा देणारी आहे. त्यामुळे काही गाउन लूक्सवर एक नजर टाकूया.

  • 2/9

    गौरी आणि नैनिका करण यांनी डिझाइन केलेल्या ऑफ शोल्डर गाउनमध्ये ऐश्वर्या.

  • 3/9

    रमी अली हौट कोचर गाउनमध्ये ऐश्वर्या अधिकच खुलून दिसत आहे.

  • 4/9

    आपल्या लेकीच्या बर्थडेमध्ये ऐश्वर्या गाउनमध्ये जणू परिसारखीच दिसत होती.

  • 5/9

    आधुनिक आणि व्हिक्टोरीयन स्टाइलला साजेशा अशा गाउनमध्ये ऐश्वर्या.

  • 6/9

    ऐश्वर्याने जणू सौंदर्याची परिभाषाच बदलली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

  • 7/9

    कान २०१७च्या महोत्सवात जणू सिंड्रेलाच आपल्यासमोर आली असल्याचा भास अनेकांना झाला असावा.

  • 8/9

    होबैका फ्लोरल गाउनमध्ये ऐश्वर्या.

  • 9/9

    रेड कार्पेटवरील ऐश्वर्या 'रेड हॉट' अदा

Web Title: Pics of aishwarya rai bachchan looking like a celestial beauty in gowns because your eyes deserve the best

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.