-
ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर सौंदर्यवती काय परिधान करून अवतरतात याकडे विशेष लक्ष असतं. निकोल किडमन कोबाल्ड ब्लू रंगाच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
-
जेनिफर गार्नरचं सौंदर्य रॉयल ब्लू रंगातल्या वर्साचीच्या गाऊनमध्ये खुलून दिसत होतं.
-
जेनिफर लॉरेन्स Dior च्या गाऊनमध्ये दिसली. यावर जेनिफरची वेव्ही हेअरस्टाईल ही नवी स्टाईल स्टेटमेंट ठरली.
-
ऑस्करसाठी अनेकांची पसंती गाऊनला असताना इमा स्टोनने मात्र सूटमध्ये रेड कार्पेटवर पाऊल ठेवलं.
-
८६ वर्षांच्या अभिनेत्री रिटा मोरेनो यांनी ५६ वर्षांपूर्वी परिधान केलेला गाऊनची निवड केली. जुन्या ड्रेसला त्यांनी थोडा आधुनिक टच दिला होता.
ऑस्करसाठी सलमानं फिक्कट जांभळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. यात ती एखाद्या राजघराण्यातल्या व्यक्तीप्रमाणे दिसत होती. मिरा सॉर्विनोंच्या गाऊननं देखील अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. -
लुपिटा न्यूआँग वर्साचीच्या गाऊनमध्ये
-
मार्गेट रॉबी पांढऱ्या रंगाच्या मोहक गाऊनमध्ये
Oscars 2018 : रेड कार्पेटवरील लक्षवेधी ड्रेसेस
Web Title: Oscars 2018 best dresses on red carpet