मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी पंडीतचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच तेजस्वीनीने एक फोटोशूट केलं असून यात तिने नवदुर्गेचं रुप साकारलं आहे. देवीचे पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री देवी. तेजस्विनीने शिव अवतार अर्थात शैलपुत्रीदेवीचं रुप साकारलं आहे. देवीचं दुसरं रुप म्हणजे ब्रह्मचारिणी. -
देवीचं तिसरं रुप चंद्रघंटा. चंद्रदेवी घंटा हे धैर्याचं प्रतिक मानलं जातं.
-
निर्मितीचं प्रतिक मानली जाणारी कुष्मांडा देवी.
-
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते.
-
कात्यायनी देवीला मातृत्वाचे प्रतिक मानले जाते.
-
दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते.
-
कालरात्री देवी शक्तीचं प्रतिक आहे.
तेजस्विनी ‘नवदुर्गा’
Web Title: Actress tejaswini pandit as navdurga